Meaning : शरीर कंपायमान होणे.
Example :
अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
Synonyms : कापरे भरणे, थरथरणे, थरारणे
Translation in other languages :
शरीर में एक प्रकार की सिहरन महसूस होना।
ठंड के कारण उसका शरीर काँप रहा है।Meaning : भीतीने शरीर कापणे.
Example :
दहशतवाद्याल समोर पाहून सोहन थरथरू लागला.
Synonyms : कंप सुटणे, थरथर कापणे, थरथरणे
Translation in other languages :
क्रोध, भय आदि के कारण काँपने लगना।
उग्रवादी को देखते ही सोहन का शरीर थरथराने लगा।Meaning : एका विशिष्ट पद्धतीने गळा इत्यादी सावकाश कापणे.
Example :
कसायाने बकरा कापला.
Translation in other languages :
Meaning : कापले किंवा छाटले जाणे.
Example :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
Translation in other languages :
Meaning : कात्रीने वा तशाच प्रकारच्या हत्याराने कापणे.
Example :
झाडे कातरण्यासाठी माळी काकांनी नवीन कात्री आणली
Synonyms : कातरणे
Translation in other languages :
Meaning : चालून अथवा वाहनाने रस्त्याचे अंतर पार पाडणे वा पूर्ण करणे.
Example :
आम्ही दोघांनी १५ किलोमीटर अंतर कापले.
Translation in other languages :
Travel across or pass over.
The caravan covered almost 100 miles each day.Meaning : एखाद्या धारदार वस्तूने तुकडे करणे.
Example :
तो भाजी छान चिरतो.
Synonyms : चिरणे
Translation in other languages :
Meaning : पत्त्याच्या खेलात पानांच्या गड्डीतून काही पाने वेगळी काढून ठेवणे.
Example :
जादूगाराने सांगितल्याप्रमाणे मी पत्ते कापले.
Synonyms : काटणे
Translation in other languages :
Divide a deck of cards at random into two parts to make selection difficult.
Wayne cut.Meaning : पत्त्याच्या खेळत हुकुमाचे पान टाकून इतर पानांची कार्यक्षमता नाहीशी करणे.
Example :
त्याने हुकुमचे पान टाकून माझा राजा कापला.
Translation in other languages :
ताश के खेल में तुरुप के किसी पत्ते द्वारा किसी दूसरे पत्ते को प्रभावहीन करना।
रामू ने तुरुप के पंजे से मेरे एक्के को काटा।Meaning : खूप पैसे खर्च करवणे.
Example :
आज त्याला चांगला कापला.
Translation in other languages :
किसी से अत्यधिक खर्च कराना।
सुनील को नई नौकरी मिलते ही उसके साथियों ने उसे दावत के नाम पर खूब लूटा।Meaning : एखादी गोष्ट किंवा एखादा पृष्ठभाग तात्पुरता जागेवरून हलविणे.
Example :
पुढे जाण्यासाठी बोट पाण्याची धार कापते.
तो गर्दीला चिरत सर्वात पुढे गेला.
Synonyms : चिरणे
Translation in other languages :
किसी बड़ी चीज या तल के भाग को इधर-उधर करना।
नाव आगे बढ़ने के लिए पानी चीरता है।