Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बोटे अडकवण्यासाठी मागे पोलादीची दोन भोके असलेले व एका खिळ्याने सांधलेले फिरती पाती असलेले एक हत्यार.
Example : कात्रीचा उपयोग कापड, केस, कागद इत्यादी कापण्यासाठी होतो.
Synonyms : कातर, कैची
Translation in other languages :हिन्दी English
बाल,कपड़े आदि कतरने का एक औज़ार।
An edge tool having two crossed pivoting blades.
Install App