Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चाती, रहाट वगैरेवर सूत काढणे.
Example : गावात अजूनही चरख्यावर सूत काततात
Translation in other languages :हिन्दी English
रूई को बटकर तागा बनाना।
Work natural fibers into a thread.
Meaning : करंजी, शंकरपाळे इत्यादींचे काठ कापण्याचे लहानशा दांड्याला बसवलेले दातेरी चक्र.
Example : चिरणी मोडल्याने कानवले करावे लागले.
Synonyms : कातण, चिरणी, चिरणे
Translation in other languages :हिन्दी
गुझिया, शकरपारे आदि बनाने का एक उपकरण।
Install App