Meaning : दूरवर जाणारा अरुंद मार्ग निर्माण करणे वा बांधणे.
Example :
ह्या धरणातून एक कालवा काढला आहे.
Translation in other languages :
रेखा के समान दूर तक जाने वाली वस्तु का निर्माण करना।
सरकार ने इस बाँध से एक और नई नहर निकाली।Meaning : आत घुसलेली वस्तू वर वा बाहेर घेणे.
Example :
आईने पायातला काटा काढला.
Translation in other languages :
Meaning : निरुपयोगी वस्तू बाहेर काढून टाकणे.
Example :
दिवाळीच्या अगोदरच सगळी रद्दी बाहेर काढली.
Translation in other languages :
Meaning : अग्नीवर पदार्थ शिजवून तयार करणे.
Example :
फक्त पाच मिनिटे थांबा! आताच पुर्या काढतो.
Synonyms : तयार करणे
Translation in other languages :
Meaning : एखादी नवी वस्तू तयार करणे अथवा शोधणे अथवा बाजारात आणणे.
Example :
ह्या कंपनीने चार नव्या मोटारी काढल्या आहेत.
Translation in other languages :
कोई नई वस्तु तैयार होना या नई बात का पता चलना।
टाटा से कार के चार नए मॉडल निकले हैं।Make something new, such as a product or a mental or artistic creation.
Her company developed a new kind of building material that withstands all kinds of weather.Meaning : काढून टाकणे.
Example :
आर्थिक मंदीमुळे बर्याच कामगारांना कामावरून काढले.
Synonyms : कमी करणे, काढून टाकणे
Translation in other languages :
Remove from a position or an office.
removeMeaning : एखाद्याच्या वर चिकटलेल्या किंवा एखाद्याच्या वरच्या वस्तुला वेगळे करणे.
Example :
खाटीकाने कोंबडीची कातडी काढली.
Translation in other languages :
Peel off the outer layer of something.
peel offMeaning : विशेषतः उपयोगासाठी एखादी गोष्ट मनात आणणे.
Example :
महागाईपासून वाचण्यासाठी त्याने एक नवीन कल्पना काढली आहे.
Translation in other languages :
Meaning : मिसळलेली किंवा लागलेली वस्तू वेगळी करणे.
Example :
तो मधमाश्याच्या पोळ्यातून मध काढत आहे.
Translation in other languages :
Meaning : उत्तीर्ण होणे.
Example :
मी ह्या परीक्षेत तीन पेपर काढेन.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या मार्गावरून चालवणे वा घेऊन जाणे.
Example :
ह्या वर्षी मोर्चा मुख्य मार्गावरून न काढता दुसर्याच मार्गावरून काढला.
Translation in other languages :
कहीं से होकर चलाना या ले जाना।
इस वर्ष झाकियाँ मुख्य मार्ग से होकर निकाली गईं।Meaning : आतून बाहेर,वर घेणे.
Example :
मनीषने टोपातून भात काढला.
त्याने विहिरीतून पाणी काढले.
Translation in other languages :
Meaning : कपडे, दागिने वगैरे घातलेली वस्तू अंगावरून दूर करणे.
Example :
एक एक करून त्याने अंगावरचे दागिने उतरले.
Translation in other languages :
Meaning : प्रसृत करणे.
Example :
शासनाने ह्या विषयावर ताबडतोब परिपत्रक काढले.
Translation in other languages :
जारी करना या उपलब्ध कराना।
सरकार ने नया डाक टिकट निकाला है।Meaning : पद, स्थान इत्यादींपासून दूर करणे.
Example :
त्याला कामावरून काढले.
Synonyms : हाकलणे
Translation in other languages :
स्थान, स्वामित्व, अधिकार, पद आदि से अलग करना।
मालिक ने रहमान को नौकरी से निकाल दिया।Meaning : उपस्थित करणे.
Example :
कारण नसताना त्यांनी वाद उकरून काढला.
Meaning : रेखांच्या साहाय्याने एखादा आकार इत्यादी तयार करणे.
Example :
त्याने घराचा नकाशा काढला.
Synonyms : रेखाटणे
Translation in other languages :
Meaning : प्रकाशचित्रक वा छायाचित्रक ह्यांतून चित्र वा दृश्य टिपणे.
Example :
मी खूप चांगली छायाचित्रे काढतो.
Synonyms : घेणे
Translation in other languages :
कैमरे से फोटो लेना।
रुपेन्द्र बहुत बढ़िया फोटो खींचता है।Record on photographic film.
I photographed the scene of the accident.Meaning : कोष, थैली इत्यादींमधून एखादी वस्तू बाहेर घेणे.
Example :
राजाने म्यानातून तलवार बाहेर काढताच सगळ्यांचा थरकाप उडाला.
Translation in other languages :
Move or pull with a sudden motion.
twitchMeaning : एखादी गोष्ट अमुक एका दिशेने पुढे घेणे वा वाढवणे.
Example :
पावसाचे पाणी घरात न यावे म्हणून गवंडीने छताचा पत्रा खूपच पुढे काढला आहे.
त्याने घराच्या पाठीमागे घराला लागून न्हाणीघर काढले आहे.
Translation in other languages :
Meaning : बाहेर काढणे.
Example :
आईने त्याला घरातून काढले.
Translation in other languages :
किसी सीमा के उस पार करना या बाहर करना।
उसने अपने शराबी भाई को घर से निकाला।Meaning : एखाद्याच्या बाजूने पुढे घेऊन जाणे.
Example :
वाहनचालकाने गाडी ट्रकच्या पुढे नेली.
Synonyms : नेणे
Translation in other languages :
Meaning : एखादे मान इत्यादी काढण्यासाठी गणना इत्यादी करणे.
Example :
तुम्ही ह्या संख्यांची सरासरी काढा.
Translation in other languages :
Meaning : एखादी व्यक्ती वा वाक्य इत्यादी काढून टाकण्याची क्रिया.
Example :
त्याला पदावरून काढणे योग्य नाही.
Translation in other languages :
किसी व्यक्ति अथवा वाक्य को कहीं से हटा या निकाल देने की क्रिया।
आप इसका अपसारण क्यों कर रहे हैं।