Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : काडीस कापूस गुंडाळून देवापुढे लावण्यासाठी तयार केलेली वात.
Example : पहाटेच्या वेळी काडवात पेटवून देवाची आरती करतात.
Synonyms : काकडा
Translation in other languages :हिन्दी
तुलसी आदि की लकड़ी पर रूई लपेट कर बनाई जाने वाली बत्ती या बाती।
Install App