Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पातळ व नाजूक सालीचा.
Example : कागदी लिंबू रसाळ असते
Translation in other languages :हिन्दी English
जिसका छिलका काग़ज़ की तरह पतला हो।
Thin and paperlike.
Meaning : कागदाने बनवलेला.
Example : मुले कागदी नावा बनवून पाण्यात सोडत होती
Synonyms : कागदाचा
काग़ज़ का या काग़ज़ से संबंधित।
Of or like paper.
Meaning : कागदावर लिहिलेला.
Example : त्याने न्यायाधिशाला कागदी पुरावे दिले.
कागज पर लिखा हुआ।
Set down in writing in any of various ways.
Install App