Meaning : बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय.
Example :
नवर्यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते.
Translation in other languages :
स्त्रियों, मुख्यतः सुहागिन स्त्रियों के हाथ का एक गोलाकार गहना।
चूड़ीहार शीला को चूड़ी पहना रहा है।Meaning : पाटल्यांच्या शेजारी घातला जाणारा स्त्रियांचा हातातील एक दागिना.
Example :
तिच्या हातात हिर्याचे कंगण होते
Synonyms : कंगण
Translation in other languages :