Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बांबूच्या लहान लहान चिरफळ्या.
Example : बुरूड कांबेच्या टोपल्या विणतात
Synonyms : कांब, कांबिट, कांबीट, कामटी, कामठी
Translation in other languages :हिन्दी English
बाँस, काठ आदि की पतली लचीली तीली।
A thin sliver of wood.
Meaning : बांबूची किंवा वेळुची लांब पातळ फाक.
Example : सुपाच्या काठाला मजबुतीसाठी कांबटी लावतात.
Synonyms : कांबट, कामटी
Translation in other languages :हिन्दी
बाँस की एक पतली कमची।
Install App