Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लोखंडाची दांडी.
Example : कांब घालून त्याने तुंबलेली मोरी मोकळी केली
Synonyms : गज, सळई, सळी
Translation in other languages :हिन्दी English
लोहे आदि की पतली छड़।
A long thin implement made of metal or wood.
Meaning : बांबूच्या लहान लहान चिरफळ्या.
Example : बुरूड कांबेच्या टोपल्या विणतात
Synonyms : कांबटी, कांबिट, कांबीट, कामटी, कामठी
बाँस, काठ आदि की पतली लचीली तीली।
A thin sliver of wood.
Install App