Meaning : घाव घालण्यासाठी घेतलेले धान्य.
Example :
ओखळीत मूठभर तांदूळाची सडण घाल.
Synonyms : सडण
Translation in other languages :
Meaning : कांडण्याची मजूरी.
Example :
कांडण पायलीला दहा रुपये इतके होईल.
Translation in other languages :
Something that remunerates.
Wages were paid by check.