Meaning : योग्यता, वैशिष्ट्य, गुण, क्षमता इत्यादी तपासण्यासाठी केलेली बारीक पाहणी.
Example :
कोणत्याही गोष्टीची परीक्षा घेतल्यावाचून तिचा स्वीकार करू नये
Synonyms : चाचणी, परीक्षा, पारख
Translation in other languages :
The act of giving students or candidates a test (as by questions) to determine what they know or have learned.
examination, testingMeaning : अतिशय कठोर परीक्षा.
Example :
हा खरोखरीच आमच्या सत्त्वपरीक्षेचा प्रसंग होता.
Synonyms : सत्त्वपरीक्षा
Meaning : सोन्याचा कस पाहण्याचा दगड.
Example :
सोनाराने कसोटीवर सोन्याचा तुकडा घासून खात्री करून घेतली.
Synonyms : निकष
Translation in other languages :