Meaning : एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे.
Example :
त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
Synonyms : कळवणे, बोलणे, सांगणे, सूचना देणे
Translation in other languages :
किसी वस्तु, काम आदि के बारे में बताना।
उसने कहा कि रहीम आज नहीं आयेगा।