Meaning : कोणतेही कलाकौशल्याचे, कलाकुसरीचे, यांत्रिक वगैरे काम ज्यासाठी ज्ञानाव्यतिरिक्त कौशल्य आणि सरावाची गरज असते.
Example :
सर्वांकडेच कला नसते.
Synonyms : कला
Translation in other languages :
The creation of beautiful or significant things.
Art does not need to be innovative to be good.