Meaning : केस रंगवण्यासाठी लावतात तो रंग.
Example :
आजकाल तरुणांमध्ये कलप लावण्याची टूम निघाली आहे
Translation in other languages :
Meaning : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
Example :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
Translation in other languages :