Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अशक्य कोटीतील मानली जाणारी पण प्रत्यक्षात अनुभवायला मिळालेली एखादी घटना किंवा कृती.
Example : लोकांनी पहिल्यांदा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना तो एक चमत्कारच वाटला होता
Synonyms : चमत्कार
Translation in other languages :हिन्दी English
कोई ऐसा आश्चर्यजनक या अद्भुत कार्य या व्यापार जो साधारणतः देखने में न आता हो और जो अलौकिक और असंभव-सा समझा जाता हो।
Any amazing or wonderful occurrence.
Install App