Meaning : दोन्ही हात जोडून झालेली पोकळी.
Example :
गृहिणीने ओंझळभर तांदूळ भिक्षुकाला दिले
Translation in other languages :
Meaning : एक हाताची बोटे वाकविली असता तयार झालेला खड्डा ज्यात काही भरून दिले जाते.
Example :
त्याने ओंजळीत पंचामृत घेतले.
Translation in other languages :