Meaning : * (व्याकरण) कर्ता एखादे काम करण्यासाठी ज्या वस्तूचा वापर करतो ते.
Example :
रामाने काठीने मला मारले ह्या वाक्यात काठीने हे करण आहे.
Translation in other languages :
* (व्याकरण) किसी तत्त्व की वह अर्थगत भूमिका जिसका उपयोग कर्ता कोई काम करने या कोई प्रक्रिया शुरू करने के लिए करता है।
करण भूमिका को स्पष्ट करने के लिए एक उदाहरण दें।The semantic role of the entity (usually inanimate) that the agent uses to perform an action or start a process.
instrument, instrumental roleMeaning : कबुतराच्या आकारचा एक पोपट.
Example :
करणपोपटाची लाल रंगाची बाकदार चोच असते.
Synonyms : करण मिठ्ठू, करणपोपट, करण्या, करव्या पोपट, करान्या पोपट, करार पोपट, करार्या पोपट, चवळ्या पोपट, नाम नगडी पोपट, नाम नरी पोपट, पोपट, मोठा पोपट, रांवा, रावा
Translation in other languages :