Meaning : कर्रकर्र असा आवाज करणे.
Example :
वाड्यातील जुना झोपाळा आता करकरत आहे.
Synonyms : कर्रकर्र करणे
Translation in other languages :
Meaning : कावळ्याने कावकाव असा आवाज करणे.
Example :
कावळा करकरला म्हणून पिंपळ मरत नाही.
Translation in other languages :
कौवे का बोलना।
फूटपाथ पर बैठा कौवा काँव-काँव कर रहा था।