Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कमी असणे वा पुरेसे नसण्याची स्थिती.
Example : बाकी सर्व असले तरी पैशाची कमतरता भासते.
Synonyms : कमतणूक, कमतरता, कमी, चणचण, तुटवडा, वाण
Meaning : मान कमी असण्याची स्थिती.
Example : कोणतेही आवश्यक काम करण्यात मला कमीपणा कधीच वाटलेला नाही.
Install App