Meaning : पातळ लांब देठाच्या रूपात असलेले कमळाचे मूळ.
Example :
शीला कमळकंदाची भाजी बनवत आहे.
Synonyms : कमळकाकडी, भिसीकांदे
Translation in other languages :
कमल का मूल जो पतले लम्बे डंठल के रूप में होता है।
शीला कमल ककड़ी की सब्जी बना रही है।