Meaning : सळीवर मांस लावून, भाजून बनवलेला एक खाद्य पदार्थ.
Example :
ह्या इराण्याकडे कबाब फार छान मिळतात.
Translation in other languages :
Meaning : जिच्या सुक्या फूलांचा वापर मसाल्यात होतो ती वेल.
Example :
भारतात कबाबीची लागवड विशेषतः कर्नाटकामध्ये होते.
Translation in other languages :
Tropical southeast Asian shrubby vine bearing spicy berrylike fruits.
cubeb, cubeb vine, java pepper, piper cubeba