Meaning : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, सफेद गळा, भुंडी चौकोनी शेपटी, लांब-अरूंद पंख असलेला धुरकट काळ्या रंगाचा पक्षी.
Example :
आभोळीचा आवाज कंपयुक्त किंचाळल्यासारखा येतो.
Synonyms : आभांतरी, आभोळी, गृह आभोळी, पंगुला, पाकोळी, फूलवारूळ, वाघली
Translation in other languages :
Small long-winged songbird noted for swift graceful flight and the regularity of its migrations.
swallow