Meaning : कमी योग्यतेचा, कमी अधिकार असलेला.
Example :
तो आपल्या सर्व कनिष्ठ सहकार्आंना मदत करतो
Meaning : सर्वात लहान.
Example :
माझे सर्वात लहान बोट दुखत आहे.
Synonyms : सर्वात लहान
Translation in other languages :
Meaning : सर्वांत धाकटा (बोटासंदर्भात).
Example :
चाकूने फळे कापताना शीलाचे कनिष्ठ बोट कापले.
Translation in other languages :