Meaning : ज्यापासून डाळी करतात असे द्विदल धान्य.
Example :
मूग, उडीद, हरभरा इत्यादी कडधान्ये आहारात असणे आवश्यक आहे
Translation in other languages :
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
pulse