Meaning : तलवारीचा फुलावरचा भाग.
Example :
ह्या तलवारीच्या वाटीवर फुलांची वेल कोरली आहे.
Synonyms : वाटी
Meaning : चोळी, पोलके इत्यादींना असलेला स्तनाचा भाग.
Example :
शिंप्याने ह्या चोळीला रंगीत कटोरी शिवली आहे.
Translation in other languages :
Any cup-shaped concavity.
Bees filled the waxen cups with honey.