Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यापासून दुःख होते असा.
Example : ते दुःखद आठवणी विसरायचा प्रयत्न करत आहेत.
Synonyms : खेदजनक, दुःखकारक, दुःखद, दुःखदायक
Translation in other languages :हिन्दी English
जिससे दुख पहुँचे या दुख देनेवाला।
Causing physical discomfort.
Meaning : ज्यात स्नेह, आदर, सौजन्य इत्यादींचा अभाव असल्याने अप्रिय वाटतो असा.
Example : तिचे बोलणे काहीसे कडवट वाटेल पण ती मनाने फार चांगली आहे.
Synonyms : कडवट
Translation in other languages :हिन्दी
जिसकी प्रकृति अच्छी न हो या जो भला न लगे (वचन)।
Install App