Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रोज, सतत होणारी बाचाबाची किंवा भांडण.
Example : पत्नीच्या कटकटीला वैतागून तो घर सोडून गेला.
Synonyms : कटकट, किचकिच
Meaning : पीठ इत्यादी पदार्थातील दाताखाली लागणारे बारीक रेव, रेती, खडे इत्यादींचे कण.
Example : दाण्याच्या कुटात कचकच लागत आहे.
Synonyms : कच
Translation in other languages :हिन्दी
आटे आदि में पाया जानेवाला बारीक कंकर, पत्थर आदि का कण।
Install App