Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : थरथरविलेला आहे असा.
Example : शत्रूच्या भीतीने थरथरलेले सैन्य रणभूमी सोडून पळू लागले.
Synonyms : थरथरलेला, भेदरलेला
Translation in other languages :हिन्दी
जो कँपाया या हिलाया गया हो।
Meaning : थरथरत असलेले.
Example : आजोबांनी आपल्या कापर्या हातांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला
Synonyms : कंपायमान, कापरा, थरथरणारा
काँपता या हिलता हुआ।
Install App