Meaning : रोगाचे निवारण करणारा पदार्थ.
Example :
डॉक्टरांनी मला चार दिवसांचे औषध दिले
Synonyms : औषध
Meaning : ज्यात औषधचे गुण आहेत असा.
Example :
तेथे औषधी वनस्पतींची सूची तयार करण्याचे काम चालू होते.
Meaning : औषधाशी संबंधीत.
Example :
ह्या रोपवाटिकेत औषधी वनस्पती जास्त प्रमाणात आहे.
Translation in other languages :
Of or relating to drugs used in medical treatment.
pharmaceutical