Meaning : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
Synonyms : उदासी, उदासीनता, उदासीनपणा, खिन्नता, विषण्णता
Translation in other languages :
उदास होने की अवस्था या भाव।
उसके चेहरे पर उदासी छायी हुई थी।Meaning : दखल न घेण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
मराठी भाषेविषयीचे औदासीन्य लवकर दूर झाले पाहिजे.
Synonyms : अलिप्तपण, निष्काळजीपणा, बेफिकीरी