Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : द्रव पदार्थाच्या संपर्कात आणून ओले करणे.
Example : कुंभाराने माठ बनवण्यासाठी माती भिजवली. एका वाटीत गार दूध घेऊन त्यात चांगला, स्वच्छ कापूस भिजवावा.
Synonyms : भिजवणे
Install App