Meaning : मधील एखादी गोष्ट पार करून इकडून तिकडे जाणे.
Example :
कैदी कारागृहाची भींत ओलांडून गेला.
Translation in other languages :
Meaning : झेप घेऊन किंवा उडी मारून पलिकडे जाणे.
Example :
शाळेत जाताना आम्ही एक नाला ओलांडतो.
Translation in other languages :