Meaning : स्त्रीच्या नेसलेल्या लुगड्याच्या ओच्यात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इत्यादी घालतात ते पदार्थ.
Example :
आम्ही सकाळपासून ओटी घेऊन देवळाच्या दारापाशी उभे आहोत.
Meaning : बेंबीच्या खालचा व गुह्यांगाच्या वरचा भाग.
Example :
माझे ओटीपोट दुखत आहे.
Synonyms : ओटीपोट
Translation in other languages :