Meaning : विहिरीतून पाणी बाहेर काठण्याचे एक साधन.
Example :
कोकणकिनारा व कर्नाटकात ओकतीचा विशेष प्रसार आहे.
Synonyms : ओक्ती
Translation in other languages :
Meaning : शेतीला पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारी चारी बाजूंनी दोऱ्या बांधलेली टोपली.
Example :
दोन माणसे ओकतीच्या सहाय्याने शेताचे सिंचन करत आहेत.
Translation in other languages :
बाँस की वह टोकरी जिसमें चार रस्सियाँ बंधी रहती हैं और इससे खेत में पानी उलीचा जाता है।
दो आदमी बेंड़ी की सहायता से खेत की सिंचाई कर रहे हैं।