Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोकळेपणाने, संकोच न बाळगता.
Example : तो ऐसपैस बसला आणि गप्पा मारू लागला.
Meaning : अतिशय विशाल असा.
Example : बीजिंगमध्ये जगातील विशालतम विमानतळ आहे.
Synonyms : अति विशाल, प्रशस्त, विशालतम
Translation in other languages :हिन्दी English
सबसे विशाल।
Large and impressive in physical size or extent.
Install App