Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जेव्हा एकच उत्पादक एखाद्या वस्तूचे सर्व उत्पादन करीत असतो आणि त्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो ती परिस्थिती.
Example : लोखंडाच्या व्यवसायावर त्याचा एकाधिकार आहे
Synonyms : मक्तेदारी
Translation in other languages :हिन्दी English
किसी वस्तु, कार्य या व्यापार आदि पर किसी व्यक्ति, दल या समाज का होनेवाला पूरा-पूरा अधिकार।
Exclusive control or possession of something.
Install App