Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : परत करण्याच्या अटीवर तातपुरता घेतलेला.
Example : उसने पैसे घेऊन त्याने दुकानाचे बील चुकते केले.
Translation in other languages :हिन्दी
काम हो जाने के बाद लौटाने का वचन देकर, माँगकर लाया हुआ।
Meaning : स्वतःकडे नसताना कुठून तरी उपलब्ध केलेला.
Example : तो भ्याला होता पण उसने अवसान आणून त्याने मला विचारले.
Install App