Meaning : कळीचे फुलात रुपांतर झालेला.
Example :
हे उमललेले फूल तु ने.
Synonyms : विकसित
Translation in other languages :
Meaning : उमलण्याची क्रिया पूर्ण झालेला.
Example :
उमललेले कमळ तलावाच्या शोभेत भर घालत आहे.
Translation in other languages :
फूटा या खुला हुआ।
प्रस्फुटित कमल पूरे तालाब की शोभा बढ़ा रहा है।