Meaning : आपल्या पायांवर सरळ वर डोके असलेला किंवा जो वाकलेला, बसलेला किंवा झोपलेला नाही असा (जीव किंवा पशूपक्षी).
Example :
मालकाने समोर उभ्या असलेल्या नोकराला जवळ बोलावले.
Translation in other languages :
Meaning : निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवार म्हणून सर्वांसमोर येणारा.
Example :
ह्या भागातून उभ्या असलेल्या उमेदवारांना जिंकण्याची आशा आहे.
Translation in other languages :
निर्वाचन में चुने जाने के लिए उम्मीदवार के रूप में प्रस्तुत होने वाला।
इस क्षेत्र में खड़े उम्मीदवारों को जीतने की आशा है।