Meaning : कामास येणारा.
Example :
त्यांचा सल्ला मला खूप उपयोगी ठरला
Translation in other languages :
Meaning : आपले काम किंवा प्रभाव दाखवणारा.
Example :
हे सर्दी-खोकल्यासाठी प्रभावी औषध आहे.
Synonyms : प्रभावशाली, प्रभावशाली असलेला, प्रभावी
Translation in other languages :
अपना काम या प्रभाव दिखलानेवाला।
यह सर्दी-जुकाम की प्रभावशाली दवा है।Works well as a means or remedy.
An effective reprimand.