Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फाजील खर्च करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
Example : अपव्यी स्वभावामुळे त्याच्या जवळ पैसे टिकत नाहीत
Synonyms : अपव्ययी, उडाऊ, उधळखोर, उधळमांडक्या, खर्चक, खर्चाळू, खर्चिक, खर्चीक, व्ययशील
Translation in other languages :हिन्दी English
व्यर्थ और अधिक ख़र्च करनेवाला।
Recklessly wasteful.
Meaning : अयोग्य कामासाठी खर्च करणारा.
Example : शेजार्याचा मुलगा हा अपव्ययी आहे.
Synonyms : अपव्ययी
बुरे कामों में खर्च करने वाला।
Install App