Meaning : ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्हा.
Example :
एकलव्य हा विद्यार्जन करणार्यांसाठी एक उदाहरण आहे
Synonyms : आदर्श
Meaning : भाषण वा लेखनात एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी वापरलेली त्या गोष्टीसारखीच दुसरी परिचित गोष्ट.
Example :
मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी जुन्या कालातील दाखला दिला
Translation in other languages :