Meaning : वेद उच्चारण्याचा एक प्रकार.
Example :
भटजी उदात्तात वेदाचे पठण करत आहेत.
Translation in other languages :
Meaning : ज्ञान वा कर्तृत्वाने मोठा.
Example :
महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत होऊन गेले.
Synonyms : थोर, महान, मोठा, श्रेष्ठ
Translation in other languages :
Of major significance or importance.
A great work of art.Meaning : उंच किंवा मोठ्या आवाजात उच्चारणा केलेला.
Example :
त्याने मोठ्या मनाने मदत निधीत योगदान दिले.
Translation in other languages :