Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : उडण्याची क्रिया.
Example : काही पक्ष्यांचे उडणे विशिष्ट प्रकारचे असते.
Synonyms : उडणे, भरारी
Translation in other languages :हिन्दी English
उड़ने की क्रिया।
An instance of traveling by air.
Meaning : विमान इत्यादींना उडविण्याची क्रिया.
Example : खराब हवामानामुळे विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले.
हवाई जहाज आदि को उड़ाने की क्रिया।
A departure. Especially of airplanes.
Install App