Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रुतलेली वस्तू वर काढणे.
Example : हनुमानाने रागात लंकेची सर्व झाडे उपटली
Synonyms : उखडणे, उखाडणे, उपटणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी ऐसी वस्तु को खींच या निकालकर अलग करना जिसकी जड़ या नीचे का भाग भूमि के भीतर गढ़ा, जमा या धँसा हो।
Pull up (weeds) by their roots.
Meaning : इकडे तिकडे टाकणे.
Example : पारध्याने झाडाखाली दाणे पसरले. त्याने कपाटातले कपडे विस्कटले.
Synonyms : उचकणे, उसकटणे, पसरणे, पसरवणे, विखरणे, विखुरणे, विस्कटणे
Meaning : एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणाहून झटकन खेचून बाहेर येणे किंवा आणणे.
Example : जखम पुन्हा उचकटली.
Synonyms : उपटणे
Translation in other languages :हिन्दी
अंश या अंग से लगी वस्तु का झटके से खिंचकर अलग होना।
Install App