Meaning : पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतची व्याप्ती.
Example :
त्याची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे
Translation in other languages :
ऊपर की ओर का विस्तार या आधार से लेकर एकदम ऊपर तक का विस्तार या ऊँचा होने की अवस्था या भाव।
कुतुब मीनार की ऊँचाई बहुत अधिक है।Meaning : वर असण्याची अवस्था.
Example :
उंचीवर हवेचा दाब कमी असतो.
Translation in other languages :
Meaning : समुद्र स्तरापासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर असण्याचे अंतर.
Example :
विमान खूप उंचीवर उडत आहे.
Translation in other languages :