Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे काम यशस्वीपणे केल्यानिमित्त सन्मानपूर्वक दिले जाणारे धन किंवा वस्तू.
Example : शालान्त परीक्षेत पहिला आल्याबद्दल रामला पुरस्कार मिळाला. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक शाळेत पुरस्कारांचे वितरण केले जाते.
Synonyms : पारितोषिक, पुरस्कार, बक्षीस
Translation in other languages :हिन्दी English
किसी काम के लिए सम्मानपूर्वक दिया जाने वाला धन या द्रव्य।
A tangible symbol signifying approval or distinction.
Meaning : एखाद्यावर प्रसन्न किंवा खुश होऊन दिलेली वस्तू किंवा पैसा.
Example : राजाने नर्तकीला मागेल ते बक्षीस दिले. वर्गात पहिला आला म्हणून गुरूजींनी मला एक पेन बक्षीस म्हणून दिले.
Synonyms : पारितोषिक, बक्शीस, बक्षिशी, बक्षिसी, बक्षीस, बक्सीस
Install App