Meaning : गाडीच्या दोन्ही चाकांतून बसविलेला जाड लोखंडी दांडा.
Example :
बैलगाडीचे चाक आसातून निखळले.
Translation in other languages :
A shaft on which a wheel rotates.
axleMeaning : अमुक गोष्ट घडेल वा आपल्याला मिळेल अशी मनाला असणारी अपेक्षा.
Example :
माणसाने आशा कधीही सोडू नये
Translation in other languages :
The general feeling that some desire will be fulfilled.
In spite of his troubles he never gave up hope.Meaning : पृथ्वीगोलाच्या मध्यातून जाणारी दोन धृवांना जोडणारी कल्पित रेषा.
Example :
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
Synonyms : अक्ष
Translation in other languages :