Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आश्रमात राहणारा किंवा आश्रम हेच ज्याचे घर आहे अशी व्यक्ती.
Example : शांति मिळवण्याकरता आश्रमवासी होण्याचा पर्याय त्याने निवडला.
Synonyms : आश्रमी
Translation in other languages :हिन्दी English
वह जो आश्रम में रहता हो या आश्रम ही जिसका घर हो।
A person who inhabits a particular place.
Meaning : आश्रमात राहणारा.
Example : आश्रमवासी साधूंना सकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत साधना करावी लागते.
Translation in other languages :हिन्दी
आश्रम में रहनेवाला।
Install App