Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आरामदायक, सुंदर तसेच सर्व सुविधा उपलब्ध असलेला.
Example : त्याने एक आरामदायी गाडी विकत घेतली आहे.
Synonyms : लग्झरी
Translation in other languages :हिन्दी
आरामदायक, सुंदर एवं जिसमें सब सुविधाएँ उपलब्ध हो।
Meaning : आराम देणारा.
Example : आमचा प्रवास खूपच सुखद आणि आरामदायी होता.
Synonyms : आरामदेय, आरामशीर
Translation in other languages :हिन्दी English
आराम देने वाला।
Enjoying or affording comforting warmth and shelter especially in a small space.
Install App